Browsing Tag

आणखी एक कोरोना बाधित रुग्ण

Pimpri: कोरोनाचा आणखी एक ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण, बाधितांची संख्या 12 वर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आज (शुक्रवारी) कोरोनाचा आणखी एक रुग्ण 'पॉझिटीव्ह' आढळला आहे. बाधितांची संख्या 12 वर गेली आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून…