Bhosari News: आशीर्वाद एंटरप्राइजेसला पुणे उद्योग भूषण पुरस्कार
एमपीसी न्यूज - भोसरीतील आशीर्वाद एंटरप्राइजेसला बेस्ट इंजिनिअरिंग कंपनी म्हणून पुणे उद्योग भूषण पुरस्कार मिळाला. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते संचालिका रंजना भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुणे ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन…