Browsing Tag

किराणा दुकान फोडून रोकड लंपास

Dehuroad News : किराणा दुकान फोडून रोकड लंपास 

एमपीसी न्यूज -  किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून 1 हजार 468 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी राधिकानगर, तळवडे येथे उघडकीस आली. अरुण एकनाथ रिंगे (वय 30, रा. राधिकानगर, तळवडे) यांनी याबाबत…