India Corona Update : पॉझिटिव्हीटी रेट 1.00 टक्क्यांवर, देशात 1.11 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण
एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 273 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 20 हजार 439 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या 1.11 लाख ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.…