Browsing Tag

कौंटुंबिक हिंसाचार

Talegaon News : लग्नात हुंडा न दिल्याने पत्नीला पाठवला तलाकनामा, नंतर केला विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा व मानपान न दिल्याने पत्नीला तलाकनामा पाठवला आणि त्यानंतर महिला घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पतीसह माहेरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25-12-2017 ते 01-06-2018…

Wakad Crime News : आई-वडिलांच्या जमिनीत हिस्सा मागत विवाहितेचा छळ; पती, सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - आई वडिलांच्या शेतीमध्ये हिस्सा मागून तो देण्यास नकार दिल्याने पती आणि सास-याने मिळून विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी बॅटने मारहाण केल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा…

Chikhali Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायरॉईड आजाराच्या 50 गोळ्या

एमपीसी न्यूज - घराचे व कारचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पतीने विवाहितेचा छळ केला. पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने थायरॉईड आजाराच्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या आकालावधीत…