Browsing Tag

क्लिनिक

Hinjawadi : क्लिनिक मध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारने अटक केली. या आरोपींनी यापूर्वी कासारसाई येथे देखील एका दुचाकीस्वार महिलेला मारहाण करून तिचे दागिने चोरून नेले होते.…