Browsing Tag

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Extortion case : बेकायदेशीर सावकारी व कर्जवसुली करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या सावकारी (Extortion case) करत 15 टक्के व्याजदराने कर्ज वसुली करणाऱ्या सावकारावर खंडणी विरोधी पथक दोन यांनी केली आहे.रवि नरसिंग पवार (वय 42 रा.हडपसर) व त्याचा साथीदार अशोक वसंत ठाकरे (वय 27 रा. हडपसर)…

Dighi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. विशाल किसन रिंढे (वय 32, रा. समर्थ सिटी फ्लॅट नंबर 106 सिंहगड रोड किरकिट वाडी,…