PCMC : ज्यादा व्याजदरासाठी ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा निर्णय
एमपीसी न्यूज - ज्यादा व्याजदरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ( PCMC) प्रशासनाने ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासनाचा 22 नोव्हेंबर…