Chakan : वाहतूक नियमनासाठी महामार्गावरील पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 50 पोलीस देणार – संदीप…
एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलीस बंदोबस्त देण्याबरोबरच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगावसह सर्वच प्रमुख पोलीस ठाण्यात किमान 50 पोलीस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पुणे…