Pune : समाजासाठी कार्य करावे ही आईची शिकवण – पुनीत बालन
एमपीसी न्यूज - माझी आई शिक्षिका होती, आपण जो एक रुपया कमावतो त्यातून सरकारला कर रूपाने ३० पैसे द्यावे, स्वतःला ४० पैसे ठेवावे आणि उर्वरीत ३० पैसे समाजासाठी खर्च करावे” अशी शिकवण तिने दिली. हीच शिकवण मी विविध उपक्रमातून आचरणात आणण्याचा…