Pimpri : गॅस दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
एमपीसी न्यूज - गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत आकुर्डी येथील नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांना हे निवेदन देण्यात आले.युवकाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, नासीर चौधरी, सौरभ शिंदे, …