MPC News Quiz 1 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस पहिला….जिंका भगवती ज्वेलर्सच्या…
एमपीसी न्यूज - 'ऑनलाईन बाप्पा' स्पर्धेस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर एमपीसी न्यूज (MPC News Quiz 1) घेऊन येत आहे 'देवीचा जागर प्रश्नमंजुषा'! ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा एमपीसी न्यूजच्या सर्व वाचकांसाठी खुली असणार आहे. या…