Browsing Tag

चाकण पोलीस ठाणे

Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात…

Chakan : दुचाकीस्वाराने घेतला वाहतूक पोलिसाच्या बोटाला चावा

एमपीसी न्यूज - लहान मुलाला धडक देऊन भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांनी अडविले. यावरून दुचाकीस्वाराने महिला वाहतूक पोलीस, ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक…

Chakan : अन्न व औषध प्रशासनाकडून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी आळंदी फाटा येथून 3 लाख 40 हजार 935 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…