Browsing Tag

चालकाची करामत

Chikhali News : चालकाची करामत, शेती साहित्य व पिकअपचा 9.66 लाख रुपयांचा अपहार 

एमपीसी न्यूज - चालकाने पिक अपमध्ये असलेल्या शेती साहित्यासह पिकअपचा 9.66 लाख रुपयांचा अपहार केला आहे. 10 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पिकअप मालक मारुती उमाजी टाकळकर (वय…