Browsing Tag

चालकाविरोधात गुन्हा दाखल

Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक

एमपीसी न्यूज -  सोसायटीच्या गार्डन मध्ये  खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे. याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32…