Browsing Tag

चिंचवड पोलीस तपास

Chinchwad : मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना वाल्हेकरवाडी चिंचवड येथे शनिवारी (दि. 5) रात्री घडली.अमित सुभाष पोटे (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे…

Chinchwad : फसवून लग्न केल्या प्रकरणी पत्नीसह नातेवाईकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वीचा पती हयात असताना संगनमताने फसवून दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून देत दागिन्यांचा अपहार, धमकावून खंडणी मागणाऱ्या व बदनामी करणाऱ्या पत्नीसह तिचे आई-वडिल, भावसाह अन्य दोघांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chinchwad : पॉलिसीच्या बहाण्याने सव्वालाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - पॉलिसीच्या बहाण्याने एकाची 1 लाख 31 हजार 69 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2019 मध्ये घडला.धनंजय अशोकराव जोशी (वय 39, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी…