Browsing Tag

चिखली क्राईम

Chikhali : दारु पिण्यास विरोध केल्याने पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - दारू पिण्यास विरोध करणार्‍या पत्नीचा पतीने चाकूने वार करून खून केला. त्यानंतर त्यानेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही धक्कादायक घटना चिखलीतील कृष्णानगर येथे आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता घडली. संगीता…

Chikhali : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली. सुनील भागवत शिंदे (वय…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मोरे वस्ती चिखली येथे गुरुवारी (दि. 2) घडली. गणेश किशोर तोरस्कर (वय 19, रा. मोरेवस्ती चिखली) असे जखमी तरुणाचे…

Chikhali : दगडाने ठेचून मजुराचा खून 

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करणा-या एका मजुराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.11) चिखलीतील, शेलारवस्तीमध्ये घडली.  विजय प्रल्हाद सोळंकी (वय-40, रा. भांगरे कॉलनी चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.…