Alandi : माउलींच्या पालखी सोहळ्याचे २५ जूनला प्रस्थान
एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विनामंडपातून २५ जूनला सायंकाळी ४ वाजता पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे येथे दोन, तर सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. १२ जुलैला आषाढी…