Browsing Tag

टूरिस्ट कंपनी

Chinchwad : टूरीस्ट कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - विदेशी सहलीचे आमिष दाखवून चिंचवड येथील 'सब देखो दुनिया टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स' या टूरीस्ट कंपनीने ग्राहकाला 55 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 25 जुलै 2019 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडला आहे.सुकुमार जयवंतराव आजगेकर…