Browsing Tag

तरुण इंद्रायणीत बुडाला

Kundmala Incident : कुंडमाळा येथे इंद्रायणीत तरुण वाहून गेला 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे (Kundmala Incident) इंद्रायणी नदीत आज दुपारी चारच्या सुमारास एक तरुण वाहून गेला.या तरुणाचे नाव वैभव देसाई (वय 22) असून तो आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ खवय्या हॉटेल येथे राहतो. तो मूळचा गोव्याचा…