Pimpri News : तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट”स्पर्धेत इंदिरा औषधनिर्माण कॉलेज विजयी
एमपीसी न्यूज - डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालने "तेजस करंडक क्रिकेट टूर्नामेंट" सामन्यांचे पुणे विभागातील फार्मसी महाविद्यालयांच्या प्राध्यापक (Pimpri News) व प्राध्यापकेत्त्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजन केले होते. या स्पर्धेत…