Browsing Tag

थेरगाव बातमी

Thergaon : पन्नास हजारांचे साहित्य चोरीस; अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हातगाडीवर झाकून ठेवलेला पन्नास हजार रुपयांचे कटलरी साहित्य चोरटयांनी चोरून नेले. ही घटना जगतापनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.हनुमान नाना गाडे (वय 43, रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी शनिवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Thergaon : एम.एम.पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाकडून निवड 

एमपीसी न्यूज - एम. एम. तंत्रनिकेतन (डिप्लोमा) थेरगाव येथील महाविद्यालयाच्या ट्रैनिंग आणि प्लेसमेंट विभागाकडून मागच्या १५ दिवसात जवळपास ३० विद्यार्थ्यांची निवड झाली असून प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यंदा निवड होणाऱ्यांच्या संख्येत भर पडत…

Thergaon : दोन लाखांसाठी विवाहितेला हातपाय बांधून मारहाण

एमपीसी न्यूज - माहेरहून दोन लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला सासरच्या मंडळींनी हातपाय बांधून मारहाण केली. तसेच पैसे नाही आणल्यास घरात घेणार नसल्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार थेरगाव येथे नुकताच उघडकीस आला.…