Browsing Tag

दत्तवाडी पोलिस स्टेशन

Pune : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मृतिभ्रंश झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या नातेवाईकांचा शोध.

एमपीसी न्यूज - सर्वसामान्य जनते समोर पोलीस म्हटले की , एक कठोर मनाचा बलदंड देहयष्टीचा कर्तव्य कठोर अशी प्रतिमा असते. परंतु ज्या प्रमाणे काळ बदलत चाललेला आहे , त्याप्रमाणे नवनवीन युवक पोलीस विभागामध्ये आपली सेवा बजावण्या करीता येउ लागले आहेत…