Browsing Tag

दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

Pune News : दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात आई-वडीलांसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर शुक्रवारी हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण मृत्युमुखी पडले. (Pune News)…