Browsing Tag

दुचाकी घसरून अपघात

Pimple Gurav : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी वरून घसरून पडून दुचाकीस्वाराचा ( Pimple Gurav) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 4 मार्च रोजी पिंपळे गुरव येथे घडला होता.या अपघातात सचिन हरिभाऊ घंगाळे (वय 33 रा.जुनी सांगवी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी…