Browsing Tag

देवपूजा करून आत्महत्या

Moshi : देवपूजा करून देवाची गाणी लावून त्याने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - शेतातील देवाची पूजा करून तसेच देवाची गाणी लावून एकाने गळफास घेतला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली.संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.…