Lonavala – निदान लिगल फोरमच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाळेकर
एमपीसी न्यूज : सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन करत जनजागृती निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य करणार्या निदान लिगल एड फोरम या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. वरिष्ठ विधीतज्ञ तनु…