Pune : धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा,अंनिसने दिले पोलिसांना निवेदन
एमपीसी न्यूज - धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरात तीन दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता.भाजप चे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक…