Browsing Tag

नोकरी भरती

PCMC : नोकरी भरती! दोन केंद्रांवर कॉपी, पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) 388 जागांसाठी 26, 27 आणि 28 मे रोजी राज्यातील 98 केंद्रांवर झालेल्या परीक्षेत दोन केंद्रांवर कॉपी झाल्याचे समोर आले. नाशिक केंद्रातील कॉपी प्रकरणी तिघांवर तर मुंबईतील कॉपी प्रकरणी दोन अशा…