Browsing Tag

पक्षनेते दत्ता साने

Pimpri : ….तर महापालिका देखील खासगी तत्वावर चालविण्यास देणार का ?-दत्ता साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका भोसरी येथे नवीन रुग्णालय सुरु करणार आहे. मात्र रुग्णालयासाठी कुशल मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे हे रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. असे कारण महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी…