Browsing Tag

पाऊस अवकळी

Pimpri : शहरात जोरदार गारपीटसह सोसाट्याचा वारा

एमपीसी न्यूज : पिंपरी (Pimpri) -  चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटात संध्याकाळी बुधवारी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. सकाळ पासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते.…