Browsing Tag

पासपोर्ट पडताळणी

Pune : आता केवळ 11 दिवसांत होणार पोलिसांकडून पासपोर्ट पडताळणी

एमपीसी न्यूज- पासपोर्ट कार्यालयाकडून पासपोर्ट देण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात येणा-या पडताळणीसाठी 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यानंतर हा कालावधी कमी होऊन 36 दिवसांवर आला. परंतु पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम…