Pimpri : कष्टकरी कामगारांनी मुलांना चिकाटीने उच्चशिक्षित करावे- काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज - कष्टकरी कामगारांचे जीवनात अनेक चढ - उतार असतात ,शिक्षण घेण्याच्या काळात आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामूळे कामगाराना शिक्षण घेणे शक्य झाले नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाना शिक्षण घेन्यापासून न रोखता त्याना…