Nigdi : मॉडर्न हायस्कूलने दिला स्वच्छतेचा संदेश
एमपीसी न्यूज - निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यमुनानगर परिसरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता जागृती रॅली काढत स्वच्छतेचा संदेश दिला. स्काऊट गाईडचे शिस्तबद्ध संचलनाचे पालकांनी कौतुक केले. ढोल ताशाच्या गजरात सदर…