Pune Fire News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री शहरात चार तासांत 17 ठिकाणी आगीच्या घटना
एमपीसी न्यूज - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे शहरात 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire News) घटना घडल्या आहेत.
सायंकाळी सहानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या…