Bhosari : गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपीला अटक
एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) कासारवाडी येथे केली.आदेश रमेश आंबोरे (वय 25, रा. विसावा हॉटेल शेजारी, पत्र्याच्या चाळीत,…