Pimpri : फॅन्सी फटाक्यांना मागणी
एमपीसी न्यूज - आठवड्यावर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दुपारपासूनच बाजारात नागरिक गर्दी करताना दिसत आहे. फॅन्सी आणि…