Pimpri :….अन्यथा फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत आंदोलन करण्याचा महाराष्ट्र…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड मनपा शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता आयुक्त परस्पर अन्याकारक निर्णय घेत आहेत. शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अमलबजावणी होत नसून ती तातडीने करा अन्यथा फेरीवाला कायद्याच्या…