Browsing Tag

बावधन अपघात

Pune : बावधन येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज -  टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. (Pune) ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी चांदणी चौकात बावधन येथे घडली. सागर सदाशिव म्हसुरकर (वय 38, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…