Browsing Tag

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक

Pune News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. मुंबई बंगलोर महामार्गावरील अरे गावाजवळ हा अपघात झाला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबीता…