Pune : महापालिका करणार अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
एमपीसी न्यूज - मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात खळखट्याक आंदोलन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते. पुण्यात देखील मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने अनधिकृत…