Pimpri : साजश्रृंगारांनी नटलेल्या गौरींचे घरोघरी आगमन
एमपीसी न्यूज - तीन दिवस गणपतीबाप्पाचे लाड केल्यानंतर गुरुवारी घरी आलेल्या गौरींचे पिंपरी-चिंचवडकरांनी स्वागत केले. घरोघरी सुंदर आरास करत, गोडधोडाचा नैवेद्य दाखवत, सुंदर साड्यांनी आणि दागिन्यांनी तिला सजवत भक्तांनी या माहेरवाशिणीचे…