Pimpri: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन
एमपीसी न्यूज - दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दिवंगत…