Pune : ज्येष्ठ नागरिक धोरणाची जबाबदारी उपायुक्तांकडे
एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिक धोरण सक्षमपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त अथवा सहायक आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच दर दोन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेऊन त्याचा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना…