Browsing Tag

मावळ पोलिस

Shirgaon : शिरगाव येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - शिरगाव (Shirgaon) येथे सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 13) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.…