Browsing Tag

मावळ राजकारण

Maval News : पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक; ग्रामीण, लहान नागरी मतदारसंघात 100 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक 2021 च्या मावळ ग्रामीण मतदार संघ व लहान नागरी मतदार संघात (नगरपरिषद) 100 टक्के मतदान झाले. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि. 10) मतदान पार पडले. याची मतमोजणी पुणे जिल्हाधिकारी…