Browsing Tag

रविवारी सकाळी एक तास मेट्रो राहणार बंद

Metro News : रविवारी सकाळी एक तास उशीराने सुरु होणार मेट्रो

एमपीसी न्यूज - मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी (Metro News) आहे. रविवारी (दि. 9) सकाळी सहा ऐवजी मेट्रो सात वाजल्या पासून सुरु होणार आहे. सकाळी सहा ते सात या कालावधीत मेट्रो बंद राहणार आहे.  तांत्रिक कारणांसाठी केवळ एक दिवसासाठी…