Indian Army : भारताच्या वायुसेनेत आणखी ३ राफेल लढाऊ विमाने दाखल
एमपीसी न्यूज : भारताच्या वायुसेनेत ३ राफेल लढाऊ विमाने दाखल झाल्याची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचले आहेत. फ्रान्समधील इस्ट्रेस येथून भारतातील गुजरातमधील जामनगर…