Pimpri : मुलीच्या लसीकरणावेळेस पालक आयुक्त हजर
एमपीसी न्यूज - रुबेला आणि गोवर लस मोहीम शहरात जोरात सुरू आहे. निगडी येथील सिटी प्राईड स्कुलमधील विद्यार्थ्यांना रविवारी (दि.2) लस टोचविण्यात आली. राधा श्रावण हर्डीकर हिने देखील लस घेतली. यावेळी तिचे वडील आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त…