Pimpri News : गरीब श्रीमंतातील दरी चिंताजनक – काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज - भारतातील केवळ 1 टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील 40 % संपत्ती आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 121 % प्रमाणे दररोज 3608 कोटी रुपयांची भर पडत आहे. तळाच्या 50 % गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त 3 % संपत्ती आहे.…